एकूण 7 परिणाम
February 25, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. सरकारविरोधी पक्षाला सामोरे जाऊ शकत नाही. हा राजकीय कोरोना आहे, असा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  ते म्हणाले, ""अधिवेशन सहा आठवडे घेण्याची राज्याची परंपरा आहे; परंतु महाविकास आघाडीला...
January 11, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : नारायण राणेच्या  मेडिकल कॉलेजला देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूरी दिली.राणे मातोश्रीवर दिवसाला दोन तीन वेळा फोन करून मंजूरीसाठी प्रयत्न करीत होते. मी  आज ते कणकवलीच्या जनतेसमोर उघडपणे सांगत आहे. आम्ही जनतेच्या विकासाच्या आड येणार नाही. हे जर खोटं...
November 26, 2020
देवगड ( सिंधुदुर्ग ) - भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विलास साळसकर यांनी टीका केली. राणे यांनी घेतलेल्या जनता दरबाराचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे त्यांना कधी सुचले नाही आणि आता दिखावा कशासाठी? असे साळसकर...
November 22, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) : भात नुकसानीपोटी जाहीर केलेले ते सव्वा पाच कोटी रुपये नक्की गेले कुठे? असा सवाल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व माजी कृषी सभापती रणजित देसाई यांनी उपस्थित केला आहे. देसाई म्हणाले, ‘‘ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान...
November 05, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - खासदार नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे श्री. राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये...
October 14, 2020
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, हेच समजत नाही. त्यांच्या संघर्षामध्ये जिल्ह्याचे नुकसान होत आहे. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांसाठी जिल्ह्यात नाट्य कलावंताप्रमाणे येतात. डायलॉग मारतात, टाळ्या घेतात आणि निघून जातात. त्यांच्या प्रशासनाबरोबर होणाऱ्या...
September 27, 2020
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या व्यापाऱ्यांची व नागरिकांची मागणी लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन करणार नाही; परंतु मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिला.  श्री. सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते...