एकूण 8 परिणाम
February 07, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात तीनचाकी सरकार आहे. तिन्ही चाकांची तोंडे पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा वेगवेगळ्या दिशांकडे आहेत. तर दक्षिण दिशेतून अन्य कोणीतरी या सरकारला खेचत आहे. या सत्तेवर बसलेले बाळासाहेब यांची तत्त्वे धुळीस मिळवून सहभागी झाले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गाने जाणार नाही. देवेंद्र...
December 28, 2020
रत्नागिरी  स्थानिकांनी मागणी केल्यास नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील असे मत मांडणारे आमदार राजन साळवी याना भाजपमध्ये येण्याचे आवताणच आमदार नितेश राणे यांनी दिले. ते म्हणाले,राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी...
December 25, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील जनतेवर सूड उगवला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमातून जी गुंतवणूक केली त्यातील 77 टक्के गुंतवणूक केवळ ठाणे पालघर, रायगडसाठी आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक रुपया ही गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...
October 26, 2020
रत्नागिरी : आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल असे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपला व राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे.  हेही...
September 28, 2020
ओरोस : सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. या ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्क अभावी जनतेपर्यंत पोहोचु शकल्या नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना ऐकु येत नसतील तर ऑनलाईन सहभागी झालेल्या...
September 25, 2020
रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची...
September 24, 2020
सिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक...