एकूण 5 परिणाम
January 18, 2021
तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली. खासदार समर्थकांनी 12 ग्रामपंचायती राखल्या. येळावी ,कवठेएकंद, सावळज, येथे धक्कादायक सत्तांतर झाले 5 ठिकाणी संयुक्त तर 2 ठिकाणी स्वतंत्र पॅनल निवडून आल्याचे स्पस्ट...
January 18, 2021
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७० पैकी ५७ ५७ ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करताना सोशल माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत. यावर...
January 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदारांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे; मात्र केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचल्याने मतदारांमध्ये असलेले समाधान लक्षात घेता 70 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी काही गाव पॅनल...
January 12, 2021
देवगड (सिंधुदुर्ग) - संभाजीनगर नामकरण करण्याची भाजपची सुरूवातीपासून मागणी होती असे सांगुन शहराला औरंगाबादच म्हणू असे सांगणारी कॉंग्रेस शिवसेनेच्या हिंदुत्वात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलीच कशी? असा सवाल औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप नेते आशीष शेलार यांनी आज...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...