एकूण 8 परिणाम
February 08, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नारायण राणे यांना अनेक संकटे झेलावी लागली. तरीही यशस्वीपणे त्यांनी हे महाविद्यालय उभे केले. ते कोकणचे "दबंग' नेते आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पडवे येथील राणेंच्या मेडिकल...
February 07, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात तीनचाकी सरकार आहे. तिन्ही चाकांची तोंडे पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा वेगवेगळ्या दिशांकडे आहेत. तर दक्षिण दिशेतून अन्य कोणीतरी या सरकारला खेचत आहे. या सत्तेवर बसलेले बाळासाहेब यांची तत्त्वे धुळीस मिळवून सहभागी झाले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गाने जाणार नाही. देवेंद्र...
January 12, 2021
देवगड (सिंधुदुर्ग) - संभाजीनगर नामकरण करण्याची भाजपची सुरूवातीपासून मागणी होती असे सांगुन शहराला औरंगाबादच म्हणू असे सांगणारी कॉंग्रेस शिवसेनेच्या हिंदुत्वात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलीच कशी? असा सवाल औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप नेते आशीष शेलार यांनी आज...
December 29, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.  यावेळी...
December 28, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आपण राज्याचा दौरा केला असून  निसर्ग चक्रीवादळात जाहीर केलेली तुटपुंजी मदतही अद्याप पर्यंत मिळालेले नाही अशी टीका भाजपा नेते माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.तर ईडीचा गैरवापर हा...
December 21, 2020
सावंतवाडी :  चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी चक्क आमदार नितेश नारायण राणे यांनी व्टिट करून केली आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. हे व्टिट उपरोधीकही आहे. यात या विमानतळाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
December 20, 2020
पुणे : सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात ५० जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झालेली पाहायला मिळाली. स्वाभाविकपणे मास्क आणि शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) या नियमांचं काय झालं हे...
November 04, 2020
मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. भाजपनेते नितेश राणे यांनी नाव न घेता राज्य...