एकूण 17 परिणाम
February 25, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. सरकारविरोधी पक्षाला सामोरे जाऊ शकत नाही. हा राजकीय कोरोना आहे, असा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  ते म्हणाले, ""अधिवेशन सहा आठवडे घेण्याची राज्याची परंपरा आहे; परंतु महाविकास आघाडीला...
February 08, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नारायण राणे यांना अनेक संकटे झेलावी लागली. तरीही यशस्वीपणे त्यांनी हे महाविद्यालय उभे केले. ते कोकणचे "दबंग' नेते आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पडवे येथील राणेंच्या मेडिकल...
February 07, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात तीनचाकी सरकार आहे. तिन्ही चाकांची तोंडे पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा वेगवेगळ्या दिशांकडे आहेत. तर दक्षिण दिशेतून अन्य कोणीतरी या सरकारला खेचत आहे. या सत्तेवर बसलेले बाळासाहेब यांची तत्त्वे धुळीस मिळवून सहभागी झाले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गाने जाणार नाही. देवेंद्र...
January 31, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे,...
January 30, 2021
ओरोस - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे हेलीकॉप्टरने येत आहेत. खास नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी शहा येत असून यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,...
January 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदारांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे; मात्र केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचल्याने मतदारांमध्ये असलेले समाधान लक्षात घेता 70 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी काही गाव पॅनल...
January 11, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : नारायण राणेच्या  मेडिकल कॉलेजला देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूरी दिली.राणे मातोश्रीवर दिवसाला दोन तीन वेळा फोन करून मंजूरीसाठी प्रयत्न करीत होते. मी  आज ते कणकवलीच्या जनतेसमोर उघडपणे सांगत आहे. आम्ही जनतेच्या विकासाच्या आड येणार नाही. हे जर खोटं...
January 07, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : केंद्रातील मोदी सरकारच्या  कृषी कायद्याला समर्थन देण्यासाठी भाजपच्या ट्रॅक्‍टर मोर्चाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती आज सुरुवात झाली आहे. हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार असुन भाजपचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. दोन...
December 21, 2020
सावंतवाडी :  चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी चक्क आमदार नितेश नारायण राणे यांनी व्टिट करून केली आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. हे व्टिट उपरोधीकही आहे. यात या विमानतळाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
November 26, 2020
देवगड ( सिंधुदुर्ग ) - भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विलास साळसकर यांनी टीका केली. राणे यांनी घेतलेल्या जनता दरबाराचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे त्यांना कधी सुचले नाही आणि आता दिखावा कशासाठी? असे साळसकर...
November 05, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - खासदार नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे श्री. राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...
November 02, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने...
October 30, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील पंचायत समिती सभापती नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर व अन्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या सभापती झाल्या होत्या. शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात...
October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे. राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...
October 26, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?' असा सवाल ठाकरे यांना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव...
October 16, 2020
सावंतवाडी : माझा नेता लय पॉवरफुल ! अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत व्टिट करून प्रतिक्रिया दिली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडीकल काॅलेजच्या अगदी जवळ मंजूर झाले आहे. याच्या मंजूरीचे श्रेय शिवसेनेने घेतले...