एकूण 63 परिणाम
February 28, 2021
सिंधुदुर्ग : गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या पुजा चव्हाण या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्यसरकारच्या काही नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे येत असल्याने विरोधक त्याच्यावरुन टिकास्त्र सोडत आहेत. दरम्यान दोन दिवसांपुर्वी भाजपाच्या चित्रा वाघ...
February 25, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. सरकारविरोधी पक्षाला सामोरे जाऊ शकत नाही. हा राजकीय कोरोना आहे, असा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  ते म्हणाले, ""अधिवेशन सहा आठवडे घेण्याची राज्याची परंपरा आहे; परंतु महाविकास आघाडीला...
February 25, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत; मात्र येथील ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्‍टर नाही. रूग्ण तपासणीकरीता प्रतिनियुक्तीवर दिलेला डॉक्‍टरही डोळ्याचा आहे. ते अन्य रूग्णांची तपासणी कशी करणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत जर रूग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का?...
February 23, 2021
खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेत डिझेल घोटाळा झाला की नाही ते अजून सिद्ध व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या सभेत डिझेल घोटाळ्याबाबत अन्य नगरसेवकांनी मौन बाळगले आणि शिवसेनेचे माजी गटनेते बाळा खेडेकर यांनी नगराध्यक्ष खेडेकर यांना साथ देत...
February 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात वादांना तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची नावे पुढे आली आहेत. दरम्यान विरोधकांनी याप्रकरणासंबधी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला. भाजपचे आमदार नितेश...
February 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : परळीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणावरुन सध्या गदारोळ माजला आहे. या प्रकरणात शिवसेनेचा मंत्र्यांचे नाव आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधत, या महाविकास आघाडी...
February 14, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : पुजा चव्हाण या प्रकरणावरुन सध्या गदारोळ माजला आहे. तिच्या आत्महत्येवरुन पुन्हा एकदा अनेक वाद समोर येत आहेत. याबाबत जे दिशा बरोबर झाले..तेच पुजा बरोबर होणार असेल..तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही? असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत शक्ती कायदा...
February 09, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार या शक्यतेने शहरातील वातावरण चांगलचे तापले आहे.शहरातील प्रत्येक नाक्यावर नगरसेवक पक्षप्रवेशाचीच चर्चा सुरू असुन राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल ता.८ रात्रीपासुन गोपनीय बैठकांचा धडाका सुरू केला आहे. या...
February 09, 2021
राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसलं. अनेकदा त्यांना पाणी प्यावं लागलं. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-...
February 09, 2021
सिंधुदुर्ग : 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-तीन दिवसावर आहे. शिवसेना हे माझं पहिलं प्रेम आहे, आणि जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं म्हणून मी माझे सात नगरसेवक शिवसेनेला दिले आहेत, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतून सात नगरसेनक आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे...
February 08, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नारायण राणे यांना अनेक संकटे झेलावी लागली. तरीही यशस्वीपणे त्यांनी हे महाविद्यालय उभे केले. ते कोकणचे "दबंग' नेते आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पडवे येथील राणेंच्या मेडिकल...
February 07, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात तीनचाकी सरकार आहे. तिन्ही चाकांची तोंडे पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा वेगवेगळ्या दिशांकडे आहेत. तर दक्षिण दिशेतून अन्य कोणीतरी या सरकारला खेचत आहे. या सत्तेवर बसलेले बाळासाहेब यांची तत्त्वे धुळीस मिळवून सहभागी झाले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गाने जाणार नाही. देवेंद्र...
February 03, 2021
सिंधुदुर्ग : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याने काल त्याच्या भाषणात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. त्याच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे टीका केली आहे. शरजील नावाच्या कारट्याला अटक किंवा चौकशी होणार...
February 01, 2021
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. सुंदर अशा इमारती उभारल्या जात असून अद्यावत सुविधांनी शाळा सुसज्ज होत आहेत; मात्र त्याचवेळी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल...
January 31, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे,...
January 30, 2021
ओरोस - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे हेलीकॉप्टरने येत आहेत. खास नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी शहा येत असून यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,...
January 18, 2021
तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली. खासदार समर्थकांनी 12 ग्रामपंचायती राखल्या. येळावी ,कवठेएकंद, सावळज, येथे धक्कादायक सत्तांतर झाले 5 ठिकाणी संयुक्त तर 2 ठिकाणी स्वतंत्र पॅनल निवडून आल्याचे स्पस्ट...
January 18, 2021
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७० पैकी ५७ ५७ ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करताना सोशल माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत. यावर...
January 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदारांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे; मात्र केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचल्याने मतदारांमध्ये असलेले समाधान लक्षात घेता 70 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी काही गाव पॅनल...
January 13, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपल्याला इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल तर रामजन्म अभियान मोहिमेत सहभागी होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्‍वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते...