एकूण 8 परिणाम
February 09, 2021
राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसलं. अनेकदा त्यांना पाणी प्यावं लागलं. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-...
February 03, 2021
सिंधुदुर्ग : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याने काल त्याच्या भाषणात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. त्याच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे टीका केली आहे. शरजील नावाच्या कारट्याला अटक किंवा चौकशी होणार...
January 30, 2021
ओरोस - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे हेलीकॉप्टरने येत आहेत. खास नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी शहा येत असून यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,...
January 11, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : नारायण राणेच्या  मेडिकल कॉलेजला देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूरी दिली.राणे मातोश्रीवर दिवसाला दोन तीन वेळा फोन करून मंजूरीसाठी प्रयत्न करीत होते. मी  आज ते कणकवलीच्या जनतेसमोर उघडपणे सांगत आहे. आम्ही जनतेच्या विकासाच्या आड येणार नाही. हे जर खोटं...
December 29, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.  यावेळी...
November 16, 2020
बंगळूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंटेलिजेंस डायरेक्‍टोरेट जनरलच्या बंगळूर शाखेने (बीझेडयू) नुकतीच सुमारे 200 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा शोध घेतला आहे. या घोटाळ्यामागील काही महत्त्वाच्या सूत्रधारांना ताब्यात घेतले आहे.  गेल्या काही आठवड्यात देशभरात सुसूत्र शोध मोहिमांमध्ये...
November 04, 2020
मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. भाजपनेते नितेश राणे यांनी नाव न घेता राज्य...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...