एकूण 5 परिणाम
January 18, 2021
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७० पैकी ५७ ५७ ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करताना सोशल माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत. यावर...
January 15, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदारांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे; मात्र केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचल्याने मतदारांमध्ये असलेले समाधान लक्षात घेता 70 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी काही गाव पॅनल...
January 13, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपल्याला इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल तर रामजन्म अभियान मोहिमेत सहभागी होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्‍वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते...
November 28, 2020
हिंगोली : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण मागील दोन 'टर्म' पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांना विजय...
October 30, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील पंचायत समिती सभापती नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर व अन्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या सभापती झाल्या होत्या. शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात...