एकूण 9 परिणाम
February 25, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत; मात्र येथील ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्‍टर नाही. रूग्ण तपासणीकरीता प्रतिनियुक्तीवर दिलेला डॉक्‍टरही डोळ्याचा आहे. ते अन्य रूग्णांची तपासणी कशी करणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत जर रूग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का?...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 28, 2020
हिंगोली : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण मागील दोन 'टर्म' पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांना विजय...
November 19, 2020
वैभववाडी ( सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील चारही प्रमुख रस्ते खड्डेमय असुन वाहतुकीस अयोग्य आहेत. सातत्याने मागणी करून सुध्दा बांधकाम विभागाने खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुका भाजप आता आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन पक्षामार्फत 26 नोव्हेंबरला तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन...
November 05, 2020
तळेरे (सिंधुदुर्ग) - तळेरे-वैभववाडी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आज सायंकाळी नाधवडे येथे कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी हे काम थांबविले. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने अखेर आज यापुढील संपूर्ण काम थांबविण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजविण्याची...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...
September 29, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित...
September 28, 2020
ओरोस : सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. या ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्क अभावी जनतेपर्यंत पोहोचु शकल्या नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना ऐकु येत नसतील तर ऑनलाईन सहभागी झालेल्या...
September 26, 2020
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळातही प्रवाशांची काळजी घेऊन सुरक्षित वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. विभागाला १ कोटी ८० लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यातून १४८३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यामुळे उत्सवासाठी आलेले चाकरमानी व एप्रिलपासून येथेच अडकून...