एकूण 5 परिणाम
November 28, 2020
हिंगोली  : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप युतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी  भाजपा कार्यालयात झालेल्या...
November 26, 2020
देवगड ( सिंधुदुर्ग ) - भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विलास साळसकर यांनी टीका केली. राणे यांनी घेतलेल्या जनता दरबाराचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे त्यांना कधी सुचले नाही आणि आता दिखावा कशासाठी? असे साळसकर...
November 05, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - खासदार नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे श्री. राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...
October 28, 2020
सावंतवाडी : मुंबईचे रहिवाशी कर कशासाठी भरतात?  पेंग्विन साठी की  कंगनाच्या खटल्यात वकिलांच खर्च भागविण्यासाठी असा सवाल  भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे.अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिके विरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च...