एकूण 7 परिणाम
December 29, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.  यावेळी...
November 05, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - खासदार नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे श्री. राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये...
November 02, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने...
October 28, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्राच्या सीआरझेड कायद्याची जनसुनावणी 30 सप्टेंबरला पूर्ण झाली; मात्र एकूण सुनावणी पाहता बाधित होणाऱ्या गावांतील लोकांची भूमिका जाणून घेण्यात न येताच 'ती' पूर्ण झाली आहे. 28 व 30 सप्टेंबरला झालेल्या या सुनावणीत केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची मते जाणून घेण्यात आली. त्यामुळे ही...
September 29, 2020
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यावासीयांचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या सीआरझेडच्या 2019 च्या सुधारित आराखडा ई-सुनावणीचा नेटवर्कअभावी पूर्ण फज्जा उडाला. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्कअभावी जनतेपर्यंत पोहोचू शकल्या नाही. सहभागी नागरिकांना आपले...
September 29, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित...
September 28, 2020
ओरोस : सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. या ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्क अभावी जनतेपर्यंत पोहोचु शकल्या नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना ऐकु येत नसतील तर ऑनलाईन सहभागी झालेल्या...