एकूण 5 परिणाम
November 22, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) : भात नुकसानीपोटी जाहीर केलेले ते सव्वा पाच कोटी रुपये नक्की गेले कुठे? असा सवाल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व माजी कृषी सभापती रणजित देसाई यांनी उपस्थित केला आहे. देसाई म्हणाले, ‘‘ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान...
October 28, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्राच्या सीआरझेड कायद्याची जनसुनावणी 30 सप्टेंबरला पूर्ण झाली; मात्र एकूण सुनावणी पाहता बाधित होणाऱ्या गावांतील लोकांची भूमिका जाणून घेण्यात न येताच 'ती' पूर्ण झाली आहे. 28 व 30 सप्टेंबरला झालेल्या या सुनावणीत केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची मते जाणून घेण्यात आली. त्यामुळे ही...
October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे. राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...
September 29, 2020
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यावासीयांचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या सीआरझेडच्या 2019 च्या सुधारित आराखडा ई-सुनावणीचा नेटवर्कअभावी पूर्ण फज्जा उडाला. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्कअभावी जनतेपर्यंत पोहोचू शकल्या नाही. सहभागी नागरिकांना आपले...
September 29, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित...