एकूण 4 परिणाम
November 02, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने...
September 25, 2020
रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची...
September 25, 2020
हर्णे - गेल्या दीड महिन्यापासून वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मासेमारीला ब्रेक लागला होता. परंतु, कालपासून(ता.२४) वातावरण निवळल्यामुळे आंजर्ले खाडीत असणाऱ्या काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास सुरुवात केली आहे. पुढिल दोन दिवसात वातावरण शांत राहिले तर सर्व नौका मासेमासाठी खाडीतून बाहेर पडतील असे...
September 25, 2020
सावंतवाडी :  नवीन कृषी विधेयक केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्याला आपला माल बाजार समितीत न ठेवता कुठेही विकण्याचे स्वतंत्र मिळणार आहे. या विधेयकाविरोधात विरोधक जाणून बुजून गैरसमज पसरवत सर्वत्र विरोध करत आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेले विधेयक शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी करण्यात आले असून...