एकूण 5 परिणाम
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
October 14, 2020
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, हेच समजत नाही. त्यांच्या संघर्षामध्ये जिल्ह्याचे नुकसान होत आहे. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांसाठी जिल्ह्यात नाट्य कलावंताप्रमाणे येतात. डायलॉग मारतात, टाळ्या घेतात आणि निघून जातात. त्यांच्या प्रशासनाबरोबर होणाऱ्या...
September 27, 2020
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या व्यापाऱ्यांची व नागरिकांची मागणी लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन करणार नाही; परंतु मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिला.  श्री. सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते...
September 26, 2020
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळातही प्रवाशांची काळजी घेऊन सुरक्षित वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. विभागाला १ कोटी ८० लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यातून १४८३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यामुळे उत्सवासाठी आलेले चाकरमानी व एप्रिलपासून येथेच अडकून...
September 25, 2020
रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची...