October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे.
राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...
October 26, 2020
रत्नागिरी : आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल असे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपला व राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे.
हेही...
October 26, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?' असा सवाल ठाकरे यांना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या काही दिवसांआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा देखील मृत्यु झाला होता. तिचा मृत्यु आत्महत्या केल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलं मात्र अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की दिशाने आत्महत्या केली नाही तिचं सुशांतच्या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन नक्की आहे. नुकतीच अशी...