एकूण 9 परिणाम
December 25, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील जनतेवर सूड उगवला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमातून जी गुंतवणूक केली त्यातील 77 टक्के गुंतवणूक केवळ ठाणे पालघर, रायगडसाठी आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक रुपया ही गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 28, 2020
हिंगोली  : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप युतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी  भाजपा कार्यालयात झालेल्या...
November 16, 2020
पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या आणि भाजपसोबत गेलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो असं म्हणत राजू शेट्टी यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते. मात्र याला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी...
November 16, 2020
बंगळूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंटेलिजेंस डायरेक्‍टोरेट जनरलच्या बंगळूर शाखेने (बीझेडयू) नुकतीच सुमारे 200 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा शोध घेतला आहे. या घोटाळ्यामागील काही महत्त्वाच्या सूत्रधारांना ताब्यात घेतले आहे.  गेल्या काही आठवड्यात देशभरात सुसूत्र शोध मोहिमांमध्ये...
November 16, 2020
बेळगाव : कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार. असे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे....
November 04, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) :  सत्ता आज आहे, उद्या नसेल आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल. बस एवढंच लक्षात ठेवा की आमची सत्ता आल्यानंतर व्याजासहित हिशेब पूर्ण करू असा इशारा भाजपचे कणकवलीचे आमदार नितीश राणे यांनी आज राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे दिला. रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या...
September 29, 2020
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यावासीयांचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या सीआरझेडच्या 2019 च्या सुधारित आराखडा ई-सुनावणीचा नेटवर्कअभावी पूर्ण फज्जा उडाला. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्कअभावी जनतेपर्यंत पोहोचू शकल्या नाही. सहभागी नागरिकांना आपले...
September 28, 2020
ओरोस : सीआरझेड ई-सुनावणीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. या ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्क अभावी जनतेपर्यंत पोहोचु शकल्या नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना ऐकु येत नसतील तर ऑनलाईन सहभागी झालेल्या...