एकूण 4 परिणाम
December 21, 2020
सावंतवाडी :  चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी चक्क आमदार नितेश नारायण राणे यांनी व्टिट करून केली आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. हे व्टिट उपरोधीकही आहे. यात या विमानतळाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
November 05, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - खासदार नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे श्री. राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये...
November 02, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने...
October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे. राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...