एकूण 7 परिणाम
January 11, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : नारायण राणेच्या  मेडिकल कॉलेजला देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूरी दिली.राणे मातोश्रीवर दिवसाला दोन तीन वेळा फोन करून मंजूरीसाठी प्रयत्न करीत होते. मी  आज ते कणकवलीच्या जनतेसमोर उघडपणे सांगत आहे. आम्ही जनतेच्या विकासाच्या आड येणार नाही. हे जर खोटं...
January 07, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ? ठाकरे आणि कोकणचं आधीपासूनच वाकडं आहे. मुख्यमंत्री मातोश्रीत बसून सरकार चालवत आहेत. शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. राहुल गांधी यांना शेतीतलं काय कळतं? अशी टीका दोन्ही नेत्यांवर करीत सत्तर वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणीही काही केलं नाही ते सहा वर्षांत...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 28, 2020
हिंगोली  : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप युतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी  भाजपा कार्यालयात झालेल्या...
October 30, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील पंचायत समिती सभापती नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर व अन्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या सभापती झाल्या होत्या. शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात...
October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे. राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...
September 29, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित...