एकूण 2 परिणाम
December 27, 2020
रत्नागिरी : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या घरातील एका सदस्याला सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मागील महिन्यात केला होता. तो दावा खरा ठरला असून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे....
November 16, 2020
पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या आणि भाजपसोबत गेलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो असं म्हणत राजू शेट्टी यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते. मात्र याला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी...