एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असल्याने उद्या गुरुवारी फटाके कोण फोडणार आणि फटके कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण राज्याची नजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाकडे राहणार आहे.  दक्षिण-पश्‍चिममधून...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : शहराच्या विविध भागांतून सर्वच राजकीय तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅली, पदयात्रा काढत मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या घोषणा, नेते, उमेदवारांच्या आवाहनामुळे प्रमुख मार्गांना सभास्थळाचे रूप आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॉंग्रेस, भाजप, बसप, वंचित...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : शहरात सहाही मतदारसंघात तसेच त्यापूर्वीच्या पाचही मतदारसंघांत अपक्षांना आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. परंतु, अपक्षांसह बसप व भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्के देत आपले उपद्रव मूल्य सिद्ध केले. अपक्षामुळे माजी मंत्री अनीस अहमद यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. तर...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांतील बंडखोरांनी आज माघार घेतली. दक्षिणेतून शिवसेनेचे किशोर कुमेरिया, भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे रिंगणात कायम असल्याने कॉंग्रेस आणि भाजपसमोरची डोकेदुखी कायम राहणार आहे.  दक्षिण नागपूरमधून माजी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरध्ये पुन्हा एका बंडखोराची भर पडली असून शिवसेनेचे दक्षिण विधानसभाप्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरियांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली नसल्याने पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : भाजपने दक्षिण नागपूरचा अपवाद वगळता सर्व आमदारांवर पुन्हा एकदा विश्‍वास दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आणि डॉ. मिलिंद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे आणि उमरेडमधून पुन्हा एकदा...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे, तर...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : नितीन राऊत यांना उमेदवारी दिल्याने उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून उद्या, मंगळवारी ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवकांसह कॉंग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे महिनाभरापासून राऊत यांना उमेदवारी देऊ नका याकरिता गल्लीपासून तर...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सावनेर येथून सुनील केदार तर उत्तर नागपुरातून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्ह्यातील इतर दहा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मात्र पेंच कायम आहे. उत्तर नागपुरातून अनेकांनी कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : चार ऑक्‍टोबर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस असल्याने आदल्या दिवशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडून भाजप मोठा धमाका करणार असल्याचे समजते. यात शहर आणि नागपूर जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत घमासान सुरू असून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार पश्‍चिममधून विकास ठाकरे, दक्षिणेतून गिरीश पांडव, मध्य नागपूरमधून बंटी शेळके आणि उत्तरमधून नितीन राऊत यांची नावे जवळपास निश्‍चित झाली असल्याचे समजते. मात्र, यातील काही नावांमध्ये कुठल्याही क्षणी...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : कुंभमेळ्यात जाण्यापेक्षा हॉवर्ड आणि ऑक्‍सफोर्ड यासारख्या विदेशी विद्यापीठांत शिकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन गुजरातचे लोकप्रिय आमदार व युवा नेते जिग्नेश मेवाणी यांनी केले. उत्तर नागपुरातील अशोकनगर येथील डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय परिसरात विद्यार्थ्यांशी संवाद...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : विदर्भात २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती नसतानाही ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळता अन्य नऊ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पन्नासपेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रांत...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : निलंबन वापसीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या खेम्यात परतू लागल्याने मुत्तेमवार-ठाकरे गट अस्वस्थ असल्याचे कळते...
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्या माजी मंत्री नितीन राऊत यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका, अशी मागणी उत्तर नागपुरातील नगरसेवकांनी दिल्ली येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.  विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राच्या उमेदवार छाननी...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : गुजरातमधील कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनीही त्यांना निश्‍चितच प्रचाराला बोलाऊ, असे सांगून त्यांचे स्वागत केले. अकोला येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी...