एकूण 4 परिणाम
जुलै 01, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर देशभरातून कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांची भर पडली असून, त्यांनी सोमवारी (ता. 1) राजीनामा दिला....
मार्च 24, 2019
नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
फेब्रुवारी 05, 2019
नागपूर - माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट सोमवारी राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला रवाना झाला आहे. दिल्लीत ते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत समर्थक...