एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांतील बंडखोरांनी आज माघार घेतली. दक्षिणेतून शिवसेनेचे किशोर कुमेरिया, भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे रिंगणात कायम असल्याने कॉंग्रेस आणि भाजपसमोरची डोकेदुखी कायम राहणार आहे.  दक्षिण नागपूरमधून माजी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरध्ये पुन्हा एका बंडखोराची भर पडली असून शिवसेनेचे दक्षिण विधानसभाप्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरियांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली नसल्याने पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : नितीन राऊत यांना उमेदवारी दिल्याने उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून उद्या, मंगळवारी ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवकांसह कॉंग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे महिनाभरापासून राऊत यांना उमेदवारी देऊ नका याकरिता गल्लीपासून तर...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत घमासान सुरू असून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार पश्‍चिममधून विकास ठाकरे, दक्षिणेतून गिरीश पांडव, मध्य नागपूरमधून बंटी शेळके आणि उत्तरमधून नितीन राऊत यांची नावे जवळपास निश्‍चित झाली असल्याचे समजते. मात्र, यातील काही नावांमध्ये कुठल्याही क्षणी...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्या माजी मंत्री नितीन राऊत यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका, अशी मागणी उत्तर नागपुरातील नगरसेवकांनी दिल्ली येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.  विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राच्या उमेदवार छाननी...
ऑगस्ट 08, 2019
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक...
जुलै 30, 2019
नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे अनेक चांगले...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
फेब्रुवारी 05, 2019
नागपूर - माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट सोमवारी राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला रवाना झाला आहे. दिल्लीत ते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत समर्थक...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेसाठी...