एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : भाजपने दक्षिण नागपूरचा अपवाद वगळता सर्व आमदारांवर पुन्हा एकदा विश्‍वास दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आणि डॉ. मिलिंद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे आणि उमरेडमधून पुन्हा एकदा...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : नितीन राऊत यांना उमेदवारी दिल्याने उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून उद्या, मंगळवारी ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवकांसह कॉंग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे महिनाभरापासून राऊत यांना उमेदवारी देऊ नका याकरिता गल्लीपासून तर...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सावनेर येथून सुनील केदार तर उत्तर नागपुरातून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्ह्यातील इतर दहा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मात्र पेंच कायम आहे. उत्तर नागपुरातून अनेकांनी कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : चार ऑक्‍टोबर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस असल्याने आदल्या दिवशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडून भाजप मोठा धमाका करणार असल्याचे समजते. यात शहर आणि नागपूर जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत घमासान सुरू असून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार पश्‍चिममधून विकास ठाकरे, दक्षिणेतून गिरीश पांडव, मध्य नागपूरमधून बंटी शेळके आणि उत्तरमधून नितीन राऊत यांची नावे जवळपास निश्‍चित झाली असल्याचे समजते. मात्र, यातील काही नावांमध्ये कुठल्याही क्षणी...
जुलै 30, 2019
नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे अनेक चांगले...
मार्च 25, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्याला विराम मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेसाठी...