एकूण 7 परिणाम
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
मार्च 25, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्याला विराम मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 24, 2019
नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच हवी. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनादेखील सांगणार असल्याचे काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बुधवारी...
फेब्रुवारी 26, 2019
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी रामटेकचे प्रतिनिधित्व केलंय. येथील मतदारांनी बड्या बड्या नेत्यांना पराभवाचा धक्काही दिलाय. त्यामुळे येथे निकालापर्यंत कायम अनिश्‍चितता असते. युती कायम झाल्यामुळे विद्ममान खासदार कृपाल तुमाने...