एकूण 5 परिणाम
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 03, 2019
मुंबई : बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी जवळपास निश्चित असून, हर्षवर्धऩ पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते वेणुगोपाल यांची नुकतीच भेट...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
ऑक्टोबर 28, 2018
जालना : देशाच्या मुख्य नेत्याने जपानमध्ये जाऊन संविधान भेट द्यावे की गीता? गीतेचा प्रचार जरूर करा, मात्र गीता राष्ट्राचे प्रतीक होऊ शकत नाही, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्‍त केले.  जालना येथील पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह फुलंब्रीकर नाट्यगृहात...