एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 25, 2018
दुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. आशिया करंडकासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे देण्यात...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय संघाची आत्ता सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची मालिका, त्यानंतर आशिया करंडक एकदिवसीय स्पर्धा संपताच वेस्ट इंडीजचा संघ भारतात येणार आहे. दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्‌वेंटी-२० सामन्यांची ही मालिका होणार असून, यातील दोन एकदिवसीय सामने मुंबई-पुण्यात होणार आहेत. ४ ऑक्‍टोबर ते ११...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
जुलै 07, 2018
कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) 37व्या वर्षात पदार्पण केले. धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकर्दीला सुरुवात केली आणि आज 14 वर्षांनंतरही त्याची संघातील जागा अढळ आहे.  शुक्रवारी (6 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
सप्टेंबर 13, 2017
चेन्नई - मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास भारतात आलेल्या ऑस्टेलियाने टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी जोरदार सुरवात केली. अध्यक्षीय संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी १०३ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगलीच बहरली. सहा महिन्यांपूर्वी भारतात कसोटी मालिकेत हार...
ऑगस्ट 20, 2017
आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढती जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटीतील धुलाईने खच्ची झालेल्या श्रीलंका संघास चॅंपियन्स करंडक लढतीतील विजयाचा इतिहासही प्रेरणा देत...
जुलै 08, 2017
भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद करत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सलग चार वेळा अपराजित राहत भारतीय महिला संघाने विजयी चौकार मारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय महिलांनी प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग चार सामने...
जून 30, 2017
यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत, ईशान किशनला पसंती नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ‘अ’ संघाच्या एकदिवसीय आणि चार दिवसांच्या सामन्यांसाठी अनुक्रमे मनीष पांडे आणि करुण नायर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या कृणाल पंड्या आणि रणजी...
जून 28, 2017
मुंबई - अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर आणि बीसीसीआयने इच्छुकांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविल्यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. आपण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाची खात्री मिळणार असेल, तरच आपण अर्ज करणार असल्याच्या...
जून 23, 2017
कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या...
जून 16, 2017
सेंट ल्युसिया : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान विंडीज संघास अपयश आल्यामुळे त्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट प्रवेश करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे मालिकेतील अखेरचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. विंडीजने ही मालिका...
जून 14, 2017
प्रश्‍न : तुझी ओळख कशी राहावी असे तुला वाटते?युवराज : लढवय्या म्हणून माझी ओळख राहवी असे मला खरच वाटते. भारतीय संघाकरता खेळणे माझे स्वप्न होते. मला अजून पहिला सामना स्पष्ट आठवतो. ऑस्ट्रेलियासमोरचा. भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले. म्हणून मी मजल मारू शकलो. 300 वा...