एकूण 23 परिणाम
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : खेळात तुम्ही कितीही गुणवान, धैर्यवान असलात तरी तुमचा दिवस असावा लागतो. विजयाचा उन्माद बाळगायचा नसतो किंवा पराभव आथवा अपयशाने खचून जायचे नसते. अपना भी टाईम आयेगा....या प्रमाणे त्या दिवसाची वाट पहायची असतो असाही एकद दिवस येतो की जो तुम्हाला रंकाचा राव करणारा ठरतो. बेन स्टोक्स हे...
जुलै 08, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : एकाच विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके करण्याचा पराक्रम केलेला रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतील विराट कोहलीच्या अव्वल स्थानास धक्का देत आहे.  फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अव्वल आहे, तर रोहित दुसरा. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत 63.14 च्या सरासरीने 442...
जून 20, 2019
बर्मिंगहॅम : न्यूझीलंडने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आहे. दक्षिण आफ्रिकेवर चार विकेट राखून सफाईदार विजय मिळवीत त्यांनी गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा दीड तास व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रत्येकी एक षटक कमी करण्यात आले. त्यात आफ्रिकेला २४२ धावांचेच आव्हान देता आले....
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (ता. १५) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची मालिका असल्यामुळे निवड समितीसाठी ही एकप्रकारे ‘सेमीफायनल’ असणार आहे. या मालिकेनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रथम संभाव्य आणि नंतर मुख्य...
फेब्रुवारी 05, 2019
वेलिंग्टन : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी20 मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा इतिहास घडविण्याची संधी आहे.  भारताने आजवर न्यूझीलंडमध्ये केवळ एक द्विपक्षीय ट्वेंटी20 मालिका खेळली आहे. 2008-09 मध्ये झालेल्या या मालिकेत किवींनी भारताचा 2-0 अशा पराभव केला...
फेब्रुवारी 02, 2019
दुबई : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत महिला विभागात फलंदाजीत अव्वल स्थानावर आली आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत शतक आणि नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्मृतीने क्रमवारीत तीन क्रमांकाची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे...
ऑक्टोबर 16, 2018
हैदराबाद : वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील.  विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वी...
मार्च 08, 2018
ड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे. ...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करणारे जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहल कसोटी क्रिकेटसाठी तयार असल्याचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि...
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर - विराट सेनेने आपल्या कर्तृत्वाचे सप्तरंग थाटात उधळले. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा सहा धावांनी पराभव केला आणि भारताने सलग सात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शतकवीर रोहित शर्मा - विराट कोहली यांच्या द्विशतकी भागीदारीतून उभारलेल्या 337 धावांचे संरक्षण...
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिेकेट सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 337 धावांचा डोंगर उभा केला.  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन अवघ्या 14 धावांवर बाद...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नेमके काय घडले आहे याबाबत एमसीए सविस्तर चौकशी करेल. दरम्यान, आमची तातडीची बैठक होण्यापूर्वी मी एमसीएचा अध्यक्ष या नात्याने पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे त्वरीत निलंबन केले आहे, असे 'एमसीए'चे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले. "फिक्सिंगचा हा विषय...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित असले तरी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे पहावे लागणार आहे. दरम्यान, साळगावकर यांची ...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८० धावांचे आव्हान उभे करूनही न्यूझीलंडच्या संयमी खेळाने भारताची विजयाची मालिका खंडित झाली होती. त्यामुळे भारताच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली होती. त्यामुळे आता या सगळ्या दडपणाखाली उद्या पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस टेलर...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाला शरण आणून दसऱ्याचा उत्साह द्विगुणित करणारा भारतीय संघ आता चौकार-षटकारांचे फटाके फोडून मैदानावर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा पहिला बार उद्या (ता. 22) वानखेडे स्टेडियमवर उडणार आहे. या मालिकेतून भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल...
सप्टेंबर 29, 2017
पुणे : एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मोसमात ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता न्यूझीलंड भारताचा दौरा करणार असून, त्यांच्या विरुद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर (25 ऑक्‍टोबर) होणार आहे. या सामन्यासाठी 'एमसीए' मैदान...