एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
कराची : कराचीतील एकदिवसीय लढतीचा दुष्काळ पावसाने लांबवला आहे. तब्बल दहा वर्षे आठ महिने आणि सहा दिवसांनंतर कराचीत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढत होणार होती, पण ती पावसामुळे वाहून गेली. दिवसांच्या भाषेत बोलायचे झाले, तर 3 हजार 901 दिवसांनी होणारी लढत होऊ शकली नाही. कराचीतील यापूर्वीची लढत पाकिस्तान...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...