एकूण 2 परिणाम
फेब्रुवारी 08, 2018
कराची : 'विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.. ब्रिलियंट!' अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी कोहलीचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात काल (बुधवार) कोहलीने 34 वे शतक झळकावित भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सहा सामन्यांच्या...
जानेवारी 19, 2018
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट...