एकूण 9 परिणाम
डिसेंबर 18, 2019
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने अनेक विक्रम मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांमध्ये हे दोघे चौथ्या स्थानावर आहेत. मात्र सध्या आकडे काही वेगळेच सांगत आहेत. भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या भागीदारीची सरासरी रोहित-...
नोव्हेंबर 08, 2019
राजकोट : ट्वेन्टी-20 म्हणजे 120 चेंडूंचा खेळ. सरासरी धावा होतात 150 ते 160  त्यात शंभर धावांची सलामी म्हणजे फारच झाली. यातून सलामीच्या जोडीची ताकद समजून येते. सलामीवीरांनी जर शंभर धावांची सुरुवा करुन दिली तर डोक्यावरून पाणी असेच समजले जाते. कारण या प्रकारात जम बसवण्यासाठी वेळ नसतो, पहिल्या...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
डिसेंबर 18, 2017
विशाखापट्टणम - कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या अचूक फिरकी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. भारताने सलग आठवा मालिका विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी...
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - कसोटी असो वा एकदिवसीय, एरवी न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला त्यांच्याविरुद्ध कधीच टी-२० सामना जिंकता आलेला नाही. उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हा इतिहास बदलण्याची संधी भारताला मिळणार आहे. प्रामुख्याने मायदेशात विविध...
ऑक्टोबर 08, 2017
रांची - पावसाच्या व्यत्ययानंतर खडतर आव्हान असताना भारताने ऑस्ट्रेलियाचा तीन चेंडू व नऊ विकेट राखून पराभव केला आणि एकदिवसीय मालिकेपासून मिळवलेले वर्चस्व कायम ठेवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ११८ धावांत रोखल्यानंतर पावसाचा मोठा व्यत्यय आला. भारताला विजयासाठी ६ षटकांत म्हणजेच ३६...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
ऑगस्ट 21, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक घाव घालत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला.  नाणेफेक जिंकून भारताने...