एकूण 61 परिणाम
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारताचा संघ आज जाहीर केला आहे. या संघाचा कर्णधार म्हणून मेरठच्या प्रियम गर्गची निवड करण्यात आली आहे. मात्र, लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला आपण गरिब आहोत, मी तुला क्रिकेटपटू बनवू शकत नाही असे सांगत क्रिकेट खेळण्यास...
नोव्हेंबर 19, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - हैदराबादमधील सिकंदराबाद येथील मैदानावर अर्धशतक ठोकल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मूळ आरोस येथील क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. विरेंद्र विठ्ठल नाईक (वय 38, रा. आरोस वरचीआळी सध्या रा. हैदराबाद) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. 17) दुपारच्या सुमारास घडली. त्यांचे पार्थिव...
नोव्हेंबर 08, 2019
राजकोट : ट्वेन्टी-20 म्हणजे 120 चेंडूंचा खेळ. सरासरी धावा होतात 150 ते 160  त्यात शंभर धावांची सलामी म्हणजे फारच झाली. यातून सलामीच्या जोडीची ताकद समजून येते. सलामीवीरांनी जर शंभर धावांची सुरुवा करुन दिली तर डोक्यावरून पाणी असेच समजले जाते. कारण या प्रकारात जम बसवण्यासाठी वेळ नसतो, पहिल्या...
नोव्हेंबर 07, 2019
अँटिगा : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दोन हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळविला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.  आता कसाही खेळ धवन, तुला आहे 'या' युवा खेळाडूचा...
नोव्हेंबर 07, 2019
पणजी -  कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सी. एम. गौतम याच्याशी केलेला व्यावसायिक क्रिकेटपटूचा करार तातडीने रद्द केला, तसेच कर्नाटकचाच व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर यालाही जबाबदारीतून मुक्त केले आहे, असे जीसीएचे...
ऑक्टोबर 18, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानने कर्णधार सर्फराज अहमदची कसोटी आणि ट्वेंटी20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानला नुकतेच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.  हार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
सप्टेंबर 02, 2019
तिरुवनंतपुरम : कर्णधार मनिष पांडेच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने आज (सोमवार) तिसऱ्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय अ संघाने तिसरा सामना चार गडी राखून जिंकला.  India A Won by 4 Wicket(s) @Paytm #IndAvSAA...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची पर्वणी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार किंवा भारत अ संघाचे प्रशिक्षक या दोन पदांसाठी त्यांचे नाव गेले अनेक दिवस...
ऑगस्ट 16, 2019
पोर्ट ऑफ स्पेन : संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो. ड्रेसिंग रूम नर्व्हस असते, त्या वेळी फलंदाजी करायला मला खूप आवडते, असे श्रेयस अय्यरने सांगितले. तसेच तुझी खेळी एका शब्दांत सांग असे युझवेंद्र चहलने सांगितल्यावर त्याने केवळ शानदार! असे म्हणत स्वत:च्या खेळीचे कौतुक केले.  वेस्ट इंडीजविरुद्धच्या सलग...
ऑगस्ट 15, 2019
पोर्ट ऑफ स्पेन : संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो. ड्रेसिंग रूम नर्व्हस असते, त्या वेळी फलंदाजी करायला मला खूप आवडते, असे श्रेयस अय्यरने सांगितले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय लढतीत श्रेयसने निर्णायक कामगिरी केली. विराट कोहलीस श्रेयसची पुन्हा साथ लाभली. या दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी अशी इच्छा भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणने केली आहे.   "'कृणाल पांड्या अत्यंत चाणाक्ष आणि हुशार खेळाडू आहे. त्याला त्याची क्षमता चांगलीच माहिती आहे. त्याला एकदविसीय...
ऑगस्ट 10, 2019
प्रॉव्हिडन्स (गयाना) -  वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील सर्वाधिक निराशाजनक भाग होय,' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त...
जुलै 29, 2019
मुंबई : भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गुणवत्ता शोध मोहिमेतील प्रवीण अमरे यांनी देखील भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या 50 वर्षीय अमरे यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी...
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
जुलै 07, 2019
सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर. पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला....
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडकामध्ये सध्या भारतीय संघ जोरदार फॉर्मात आहे. भारताने बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, विश्वकरंडकानंतर भारताला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...