एकूण 24 परिणाम
जुलै 18, 2019
कराचीः माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. पण, ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक (वय 39) याने केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप...
ऑक्टोबर 26, 2018
विशाखापट्टणम : 'देशाचं प्रतिनिधित्व करणं हा बहुमानच आहे. संघाला गरज असेल, तर एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करायलाही मी तयार आहे..' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे.. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल दहा हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर विराटने 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळाला...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
ऑक्टोबर 07, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर असणाऱ्या प्रशासकीय समितीने विविध राज्य संघटनांच्या विनंती नंतर विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी "बीसीसीआय'ला मिळणाऱ्या मोफत पासेसची संख्या निम्म्याने घटवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानुसार, आता "बीसीसीआय'ला केवळ 600 मोफत पास मिळणार आहेत.  "बीसीसीआय'च्या...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरील प्रशासक समिती भारतीय संघाच्या इंग्लंडमधील अपयशाबाबत मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार आहे.  इंग्लंड दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली आहे. मालिकेतील चालू पाचवा सामना संपल्यावर भारतीय संघाच्या कामगिरीचे प्रशासक...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जुलै 06, 2018
नवी दिल्ली : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील ट्वेंटी20 मालिकेला मुकल्यानंतर आता जसप्रित बुमराहला एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (शुक्रवार) सांगितले. बुमराहला मायदेशी परतावे लागल्याने त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळाले आहे. ...
जुलै 02, 2018
लंडन : 'द वॉल' अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला...
मे 09, 2018
सिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील. भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील...
एप्रिल 29, 2018
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील डायना एडल्जी यांची भारतीय क्रिकेटच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; परंतु ज्या दुहेरी हितसंबंधांच्या कारणावरून त्यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक नाकारला. बीसीसीआयच्या तीन सदस्यीय समितीने...
मार्च 21, 2018
मुंबई - आयसीसी जागतिक एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विरुद्ध भारताने मायदेशातील मालिका ०-३ अशी गमावली. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने समिती नियुक्त केली आहे. यात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी, वन-डे संघाची कर्णधार मिताली राज, टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड...
जानेवारी 05, 2018
तळेगाव दिघे (नगर) : 'बीसीसीआय'तर्फे ता. १३ ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या सिनिअर महिला टी - २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये चिंचोलीगुरव (ता. संगमनेर) येथील सुकन्या अष्टपैलू खेळाडू माया दत्तात्रेय सोनवणे हिची निवड झाली आहे. माया सोनवणे हिने गेल्या महिन्यात औरंगाबाद येथे...
जानेवारी 03, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले. ...
डिसेंबर 11, 2017
मुंबई : खुद्द कर्णधार विराट कोहलीनेच जाहीररित्या मांडल्यामुळे चर्चेत आलेल्या अतिक्रिकेटच्या मुद्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठकीत पडसाद उमटले आणि भारतीय संघाला पुढील चार वर्षांच्या व्यग्र वेळापत्रकात 84 दिवसांची अधिक विश्रांती मिळणार आहे.  2019 ते 2023 या...
ऑक्टोबर 26, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नेमके काय घडले आहे याबाबत एमसीए सविस्तर चौकशी करेल. दरम्यान, आमची तातडीची बैठक होण्यापूर्वी मी एमसीएचा अध्यक्ष या नात्याने पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे त्वरीत निलंबन केले आहे, असे 'एमसीए'चे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले. "फिक्सिंगचा हा विषय...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित असले तरी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे पहावे लागणार आहे. दरम्यान, साळगावकर यांची ...