एकूण 261 परिणाम
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयकडून दोन महिन्यांची रजा मागून घेतली आहे. या काळात तो निम लष्करी दलात जाऊन देशाची सेवा करणार आहे.  त्याने हाताला दुखापत झाल्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असली तरी तो दोन...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. विश्वकरंडकात त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही तो आता विचार करण्याची शक्यता आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा...
जुलै 18, 2019
कराचीः माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. पण, ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक (वय 39) याने केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : खेळात तुम्ही कितीही गुणवान, धैर्यवान असलात तरी तुमचा दिवस असावा लागतो. विजयाचा उन्माद बाळगायचा नसतो किंवा पराभव आथवा अपयशाने खचून जायचे नसते. अपना भी टाईम आयेगा....या प्रमाणे त्या दिवसाची वाट पहायची असतो असाही एकद दिवस येतो की जो तुम्हाला रंकाचा राव करणारा ठरतो. बेन स्टोक्स हे...
जुलै 12, 2019
काबूल : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाने फिरकी गोलंदाज रशिद खान याला क्रिकेटच्या तीनही प्रकारासाठी कर्मधारपदी नियुक्त करून मोठे पाऊल टाकले आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अगदी ऐनवेळी अफगाणिस्तानने असघर अफगाणकडून नेतृत्व काढून घेत गुलबदिन नईबची घोषणा केली होती. मात्र...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप...
जुलै 10, 2019
मुबंई : भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांनी अनेक विक्रम केले, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत प्रथम दहा हजार धावा करणाऱ्या आपल्या लिटील मास्टर म्हणजेच सुनील गावसकर यांचा वाढदिवस.  त्यांच्या वाढदिवसामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  गावसकरांबद्दल 5 फॅक्ट्स 1. 1971 मध्ये...
जुलै 08, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : एकाच विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके करण्याचा पराक्रम केलेला रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतील विराट कोहलीच्या अव्वल स्थानास धक्का देत आहे.  फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अव्वल आहे, तर रोहित दुसरा. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत 63.14 च्या सरासरीने 442...
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
जुलै 07, 2019
सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर. पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला....
जुलै 06, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर सानिया मिर्झाने भावनिक ट्विट करत तु जे काही आतापर्यंत मिळविले आहेस याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे. ‘...
जुलै 03, 2019
​बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जसप्रित बुमरा आणि त्याचे यॉर्कर याची चांगलीच चर्चा होत आहे. या स्पर्धेत यॉर्कर बुमराचे हुकमी अस्त्र ठरले असून, भारताच्या यशस्वी वाटचालीत हे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.  बुमराने बांगलादेशविरुद्धदेखील आपली ओळख बनललेल्या यॉर्करचा अचूक उपयोग करून घेत...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडकामध्ये सध्या भारतीय संघ जोरदार फॉर्मात आहे. भारताने बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, विश्वकरंडकानंतर भारताला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय...
जुलै 01, 2019
वर्ल्ड कप 2019 : मयांक अगरवालचे नशीब खरंच विचित्र आहे. त्याला दरवेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच संघाची दारं उघडतात. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने पृथ्वी शॉला दुखापत झाल्यावर संघात स्थान मिळवले होते. आता विश्वकरंडकात पदार्पण करण्याची संधी दारं ठोठावतं आहे. विजय शंकरला दुखापत...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : वेस्ट इंडिज विरोधात 37 धावांची खेळी करत विराटनं 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (463 सामन्यात 18 हजार 426) आणि सौरव गांगुली (308 सामन्यात 11 हजार 353 धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने...
जून 26, 2019
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निवृत्त होणार आहे. तसे सूतोवाच त्याने केले आहेत. निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे....
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 14, 2019
नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक लढतीसह एकूण...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...