एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
कराची : अखेर घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचे आणि विजय मिळविण्याचे पाकिस्तानचे स्वप्न सोमवारी साकार झाले. Pakistan mark ODI cricket's return to Karachi with a win #PAKvSL SCORE  https://t.co/eD0ONn9xh0 pic.twitter.com/ATerDYFRts — ICC (@ICC) September 30, 2019 पाकिस्तानने...
सप्टेंबर 30, 2019
कराची : पाकिस्तानच्या संघाला अखेर तब्बल 10 वर्षांनी घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरवात झाली. कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये या सामन्याला सुरवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द...
सप्टेंबर 28, 2019
कराची : कराचीतील एकदिवसीय लढतीचा दुष्काळ पावसाने लांबवला आहे. तब्बल दहा वर्षे आठ महिने आणि सहा दिवसांनंतर कराचीत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढत होणार होती, पण ती पावसामुळे वाहून गेली. दिवसांच्या भाषेत बोलायचे झाले, तर 3 हजार 901 दिवसांनी होणारी लढत होऊ शकली नाही. कराचीतील यापूर्वीची लढत पाकिस्तान...
सप्टेंबर 20, 2019
कोलंबो : सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द होण्याची शक्‍यता होती, पण संघ पाकिस्तानात लक्ष्य होण्याचा इशारा श्रीलंका सरकारला मिळालेला असतानाही संघ पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तान दौऱ्यासाठी मंजुरी दिल्याचे...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली / कराची : श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे भवितव्य अनिश्‍चित आहे. विश्‍...
सप्टेंबर 13, 2019
लाहोर : पाकिस्तानात खेळण्यास श्रीलंकेच्या खेळाडूंनी नकार दिल्यापासून अंधतारी राहिलेला श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या दौऱ्यातील सामने त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याचा पाठवलेला प्रस्ताव पाक क्रिकेट मंडळाने फेटाळला आहे.  खेळाडूंच्या...
सप्टेंबर 10, 2019
दोहा : श्रीलंकेच्या दहा अव्वल खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर अन्य दहा खेळाडूंनीही याबाबतचा निर्णय श्रीलंका मंडळास कळवल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. पाकिस्त्यातानात खेळण्यास नकार देत असलेल्या श्रीलंका खेळाडूंच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे ही मालिका अमिरातीत खेळवण्याबाबत...
ऑगस्ट 30, 2019
कोलंबो : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र, श्रीलंका संघातील काही खेळाडू पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत असे समजते.  श्रीलंका संघ या दौऱ्यात दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. मात्र, कसोटी सामने संयुक्त अरब अमिराजी येथे होणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 14, 2019
नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक लढतीसह एकूण...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
जून 26, 2018
लंडन : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या सरावावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भाग घेत, भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. यावेळी त्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून टिप्स मिळाल्या.   विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात...
डिसेंबर 23, 2017
मुंबई : इंदूरच्या होळकर मैदानावर शुक्रवारी तुफानी टोलेबाजी झाल्यानंतर आता मुंबईकरही अशाच धमाकेदार फटकेबाजीची वाट पाहत आहेत. भारत-श्रीलंका यांच्यातील अखेरचा तिसरा टी-20 सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारताने अगोदरच मालिका जिंकलेली असल्यामुळे "व्हाइटवॉश'साठी त्यांचे प्रयत्न असतील.  नवदांपत्य "...
डिसेंबर 22, 2017
इंदूर : श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या भारताला तीन सामन्यांची ही मालिका उद्याच जिंकण्याची संधी आहे. कसोटी, एकदिवसीय आणि आता टी-20 मालिकाही जिंकणे भारतासाठी कठीण नाही.  कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रविवारी श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या संघासमोर आव्हानच उभे करू शकला...
डिसेंबर 20, 2017
कटक - कसोटी आणि पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या फळीच्या खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न भारताकडून अपेक्षित असला, तरी निर्विवाद वर्चस्व हेच त्यांचे उद्दिष्ट राहणार यात शंका नाही.  कोहलीच्या गैरहजेरीत...
डिसेंबर 18, 2017
विशाखापट्टणम - कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या अचूक फिरकी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. भारताने सलग आठवा मालिका विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी...
डिसेंबर 17, 2017
विशाखापट्टणम : धरमशाला येथे घसरलेली गाडी मोहालीत रुळावर आणल्यानंतर 'टीम इंडिया'ने आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिका विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचबरोबर मायदेशात मालिका विजयाची परंपराही त्यांना कायम ठेवायची आहे. रोहित शर्माच्या अविस्मरणीय द्विशतकाने वर्चस्वाची सुई भारताच्या बाजूला...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा प्रथमच देशाचे नेतृत्व करणार आहे. पॉली उम्रीकर, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत सरस कर्णधार देणाऱ्या मुंबईचा रोहित शर्मा नववा आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरणार आहे.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितला ही संधी...
डिसेंबर 06, 2017
नवी दिल्ली : भारत-श्रीलंका कसोटीच्या चौथ्या दिवशीही प्रदूषणाचे ढग जास्तच गडद झाले. दुसऱ्या दिवशी मास्क लावणाऱ्या खेळाडूंवर टीका करणाऱ्या भारतीयांना महंमद शमीला प्रदूषणामुळे मैदानात उलटी झाल्याने आपले शब्दच मागे घ्यावे लागले. त्याचबरोबर श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल यालाही वांत्या झाल्या...