एकूण 4 परिणाम
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 07, 2019
सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर. पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला....
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
फेब्रुवारी 11, 2018
रियान मॅनसर हा एक अवलिया साहसपटू. खेळाच्या आणि साहसाच्या आवडीतून या अवलियानं ज्या एकेक करामती केल्या, त्या ऐकून थक्क व्हायला होतं. सायकलवरून एकट्यानं ३५ देशांमधून फिरणं, कयाक बोट वल्हवत मादागास्कर बेटावर जाणं अशा त्याच्या मोहिमा गाजल्या. अवघ्या चाळीस वर्षांच्या रियानकडे आता थरारक आठवणींचा खजिनाच...