एकूण 17 परिणाम
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 07, 2019
सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर. पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला....
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
मार्च 11, 2018
'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं...
फेब्रुवारी 11, 2018
रियान मॅनसर हा एक अवलिया साहसपटू. खेळाच्या आणि साहसाच्या आवडीतून या अवलियानं ज्या एकेक करामती केल्या, त्या ऐकून थक्क व्हायला होतं. सायकलवरून एकट्यानं ३५ देशांमधून फिरणं, कयाक बोट वल्हवत मादागास्कर बेटावर जाणं अशा त्याच्या मोहिमा गाजल्या. अवघ्या चाळीस वर्षांच्या रियानकडे आता थरारक आठवणींचा खजिनाच...
फेब्रुवारी 10, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे  - मुंबईमध्ये झालेला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना न्यूझीलंडने जिंकल्याने पुणे सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायचे आव्हान भारतीय संघासमोर होते. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी आपापली कामगिरी चोख पार पडल्याने कोहलीच्या संघाला सामना जिंकणे कठीण गेले नाही. सामन्यानंतर चर्चा फक्त भुवनेश्‍वरकुमारच्या...
ऑगस्ट 16, 2017
कँडी : 'भारतीय संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान मिळालेली ही विश्रांती महत्त्वाची आहे' असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. कँडीमधील कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारतीय...
ऑगस्ट 14, 2017
पल्लिकल : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेने अडीच दिवसांतच शरणागती पत्करत नवा तळ गाठला. पल्लिकल स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी विजय मिळविला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 34.4 षटकांत बाद झाला होता; तर दुसऱ्या डावात महंमद शमी आणि आर. आश्‍विनच्या...