एकूण 5 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावची यंदाही महाराष्ट्र संघातर्फे रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.  1934 पासून अतिशय महत्त्वाची ही प्रथम श्रेणी क्रिकेटची रणजी करंडक स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (...
मे 30, 2019
एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल. भूतलावर भले फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असेल; परंतु आणखी एक असा खेळ आहे, ज्याची व्याप्ती फुटबॉलएवढी नसली, तरी लोकप्रियता आणि ओघाने येणारी...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
जून 02, 2018
क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली आहे ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली. आता याचा फायदा घेऊन क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.   क बड्डीसारख्या देशी...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...