एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : चार वर्षांनंतरच्या विश्‍वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी उद्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेद्वारे मिळेल. गतविजेत्या मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरवर आपली क्षमता दाखवण्याबरोबरच...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
जून 02, 2018
क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली आहे ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली. आता याचा फायदा घेऊन क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.   क बड्डीसारख्या देशी...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जुलै 20, 2017
विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीची आज लढत डर्बी - डर्बीचा किल्ला अभेद्य राखत ऑस्ट्रेलियास पराजित करण्याची आशा भारतीय महिला क्रिकेट संघ बाळगून आहे, पण सर्वोत्तम खेळास काहीच रोखू शकत नाही, असे सांगत ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीसाठी आपण सज्ज असल्याचा इशाराच...