एकूण 8 परिणाम
जुलै 07, 2019
सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर. पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला....
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मार्च 06, 2018
सफाळे (पालघर) : पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ  तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर येत्या गुरुवारी (ता. 8) पालघर महिला क्रिकेट चषक 2018 चे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पालघर जिल्हा पोलीस...
ऑक्टोबर 03, 2017
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका जिंकली. नुसती जिंकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी असेच घवघवीत यश भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळविले होते. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही असेच यश मिळवून सध्या तरी...
जुलै 20, 2017
विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीची आज लढत डर्बी - डर्बीचा किल्ला अभेद्य राखत ऑस्ट्रेलियास पराजित करण्याची आशा भारतीय महिला क्रिकेट संघ बाळगून आहे, पण सर्वोत्तम खेळास काहीच रोखू शकत नाही, असे सांगत ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीसाठी आपण सज्ज असल्याचा इशाराच...