एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 20, 2017
औरंगाबाद - ‘एक कर, एक बाजार, एक देश’ या घोषवाक्‍यासह अमलात आणला गेलेला वस्तू आणि सेवा कर निर्यातीला खर्चिक करणारा आहे. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी उसनवारी करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार असल्याची भीती भारतीय निर्यात महासंघ (एफआयईओ) या संस्थेचे उपसंचालक धनंजय शर्मा यांनी व्यक्त केली.  सीएमआयए आणि...