एकूण 14 परिणाम
डिसेंबर 11, 2019
पुणे - ‘पूर्वी आणि आताच्या क्रिकेटमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. पूर्वी क्रिकेटर्सकडून मिळणारे मार्गदर्शन आम्ही आत्मसात करायचो. नैसर्गिकरीत्या खेळाडू ज्यात यशस्वी होतो, तीच त्याची शैली असायची. परंतु आता फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक विभागाला प्रशिक्षक असल्याने त्याला वैज्ञानिक स्वरूप...
नोव्हेंबर 19, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - हैदराबादमधील सिकंदराबाद येथील मैदानावर अर्धशतक ठोकल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मूळ आरोस येथील क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. विरेंद्र विठ्ठल नाईक (वय 38, रा. आरोस वरचीआळी सध्या रा. हैदराबाद) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. 17) दुपारच्या सुमारास घडली. त्यांचे पार्थिव...
नोव्हेंबर 07, 2019
पणजी -  कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सी. एम. गौतम याच्याशी केलेला व्यावसायिक क्रिकेटपटूचा करार तातडीने रद्द केला, तसेच कर्नाटकचाच व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर यालाही जबाबदारीतून मुक्त केले आहे, असे जीसीएचे...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
ऑगस्ट 14, 2019
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. 22 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. त्या...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 16, 2019
सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले.  प्रथम फलंदाजी...
फेब्रुवारी 25, 2018
केपटाऊन - मेलबर्नमध्ये जागतिक जिम्नॅस्टिकमध्ये अरुणा रेड्डी ब्राँझपदक जिंकण्याचा इतिहास घडवत असताना दक्षिण आफ्रिकेत महिला क्रिकेट संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली. अखेरचा सामना जिंकून टी-२० मालिकाही खिशात टाकली आणि दक्षिण आफ्रिकेत प्रथम एकदिवसीय आणि आता टी-२० मालिका प्रथमच जिंकण्याचा महापराक्रम केला...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जुलै 20, 2017
विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीची आज लढत डर्बी - डर्बीचा किल्ला अभेद्य राखत ऑस्ट्रेलियास पराजित करण्याची आशा भारतीय महिला क्रिकेट संघ बाळगून आहे, पण सर्वोत्तम खेळास काहीच रोखू शकत नाही, असे सांगत ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीसाठी आपण सज्ज असल्याचा इशाराच...
जून 22, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - भारतीय क्रिकेट संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बुधावारी विंडीजमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने हॉटेलमध्ये भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. होल्डर भारतीय कर्णधार कोहलीचे स्वागत करतानाचे छायाचित्रही वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने ट्‌विट...