एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली - भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : अविस्मरणीय शतकी खेळी करून इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाच्या खाईतून अफलातून विजय मिळवून देणारा बेन स्टोक्‍स आयसीसीला अचानाकपणे श्रेष्ठ फलंदाज दिसू लागला आहे. स्टोक्‍सचे सचिन तेंडुलकरबरोबरचे छायाचित्र पोस्ट करून सर्वकालीन श्रेष्ठ असा उल्लेख आयसीसीने केला सचिनला कमी...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेत निमलष्करी दलामध्ये सेवा करण्याचा निर्णय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने घेतला आणि देशभरातून त्याचे कौतुकही झाले. पण इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉईड यांनी या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यामुळे सोशल मीडियावर भारतीय युझर्सने...
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरील प्रशासक समिती भारतीय संघाच्या इंग्लंडमधील अपयशाबाबत मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार आहे.  इंग्लंड दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली आहे. मालिकेतील चालू पाचवा सामना संपल्यावर भारतीय संघाच्या कामगिरीचे प्रशासक...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जुलै 02, 2018
लंडन : 'द वॉल' अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला...
मे 09, 2018
सिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील. भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील...
एप्रिल 29, 2018
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील डायना एडल्जी यांची भारतीय क्रिकेटच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; परंतु ज्या दुहेरी हितसंबंधांच्या कारणावरून त्यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक नाकारला. बीसीसीआयच्या तीन सदस्यीय समितीने...
सप्टेंबर 10, 2017
प्रशिक्षक रवी शास्त्री यांची ‘बीसीसीआय’कडे मागणी नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटूंवरील अतिश्रमाचा बोजा कमी करण्यासाठी भविष्यातील स्पर्धा-मालिकांचा कार्यक्रम निश्‍चित करताना पुरेशी विश्रांती मिळावी, यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडे केली आहे. अनिल...
ऑगस्ट 20, 2017
आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढती जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटीतील धुलाईने खच्ची झालेल्या श्रीलंका संघास चॅंपियन्स करंडक लढतीतील विजयाचा इतिहासही प्रेरणा देत...
जुलै 18, 2017
मनगटाच्या दुखापतीमुळे मुरली विजयची माघार नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी सलामीचा फलंदाज शिखर धवनचा समावेश करण्यात आला आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे मुरली विजयने माघार घेतल्यामुळे धवनला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मुरली विजयला मनगटाची दुखापत झाली होती....