एकूण 6 परिणाम
जुलै 14, 2018
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला...
जुलै 13, 2018
नॉटींगहॅम : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भल्यामोठ्या पराभवाने इंग्लंड संघ व्यवस्थापन हैराण झाले आहे. कार्डीफच्या एका सामन्याचा अपवाद वगळता झालेल्या ४ पैकी तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व विजय प्रचंड मोठ्या फरकाचे होते. दरवेळी विजय संपादन करताना भारतीय संघाच्या खेळातील सहजता इंग्लंड...
डिसेंबर 22, 2017
इंदूर : श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या भारताला तीन सामन्यांची ही मालिका उद्याच जिंकण्याची संधी आहे. कसोटी, एकदिवसीय आणि आता टी-20 मालिकाही जिंकणे भारतासाठी कठीण नाही.  कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रविवारी श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या संघासमोर आव्हानच उभे करू शकला...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई - श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (सोमवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे....
सप्टेंबर 07, 2017
कोलंबो : विराट कोहलीच्या आणखी एका तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेत आणखी एक विजय मिळवला. प्रथम कसोटी, त्यानंतर एकदिवसीय आणि आज ट्‌वेन्टी-20 विजय अशी त्रिवेणी कामगिरी करणाऱ्या भारताने श्रीलंका दौऱ्याची विजयाने सांगता केली. या मालिकेतील नऊच्या नऊ सामने भारताने जिंकले.  एकदिवसीय मालिकेतील...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...