एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
जुलै 14, 2018
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
ऑगस्ट 25, 2017
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची श्रीलंकेवर संघर्षपूर्ण मात कॅंडी - महेंद्रसिंह धोनीचा अनुभव आणि त्याला भुवनेश्‍वर कुमारने दिलेल्या साथीमुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा विजयाचा घास त्यांच्या तोंडातून काढून घेतला. भारताने श्रीलंकेचा ३ गडी राखून पराभव केला.  श्रीलंकेने ८ बाद २३६...