एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
पणजी -  कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सी. एम. गौतम याच्याशी केलेला व्यावसायिक क्रिकेटपटूचा करार तातडीने रद्द केला, तसेच कर्नाटकचाच व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर यालाही जबाबदारीतून मुक्त केले आहे, असे जीसीएचे...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले.  प्रथम फलंदाजी...
ऑक्टोबर 22, 2018
गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली...
सप्टेंबर 13, 2017
चेन्नई - मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास भारतात आलेल्या ऑस्टेलियाने टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी जोरदार सुरवात केली. अध्यक्षीय संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी १०३ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगलीच बहरली. सहा महिन्यांपूर्वी भारतात कसोटी मालिकेत हार...
सप्टेंबर 01, 2017
कोलंबो - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा  करणाऱ्या भारताने चौथा एकदिवसीय सामनाही जिंकला. धावांचे भलेमोठे...
ऑगस्ट 21, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक घाव घालत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला.  नाणेफेक जिंकून भारताने...