एकूण 9 परिणाम
January 02, 2021
अकाेला : या खरीप हंगामात जिल्ह्यात अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीने पीक गेले. कपाशीलाही सुद्धा अतिवृष्टी व पावसाचा फटका बसला. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीचे बोंड काळे पडले व कापूस सुद्धा ओला झाला. मूग व उडीदावर किडींनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास...
December 17, 2020
हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन  एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा...
November 10, 2020
लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...
November 06, 2020
जिंतूर  (जिल्हा परभणी) : यावर्षी सततचा पाऊस, अतीव्रष्टी व पुरामुळे  जिंतूर तालुक्यात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तरीही तालुक्याची पैसेवारी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु त्यानंतर सुद्धा...
November 02, 2020
अकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर...
October 18, 2020
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती . वेळेत पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा अंदाज लावला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे...
October 10, 2020
  वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...
October 02, 2020
सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज...