एकूण 6 परिणाम
January 03, 2021
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे सात तालुक्यांना फटका बसला. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली. सोयाबीनचे पीक पूर्ण गेले असताना महसूल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत फक्त दोन तालुक्यांतील २८ गावांमधील पैसेवारी ही ५० पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एका तालुक्यात अतिवृष्टीचा...
January 01, 2021
अकाेला :  यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
January 01, 2021
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....
December 17, 2020
नांदेड - जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी पन्नास पैशाच्यावर तर सुधारित पैसेवारी पन्नास...
November 10, 2020
लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु त्यानंतर सुद्धा...