एकूण 4 परिणाम
January 03, 2021
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे सात तालुक्यांना फटका बसला. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली. सोयाबीनचे पीक पूर्ण गेले असताना महसूल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत फक्त दोन तालुक्यांतील २८ गावांमधील पैसेवारी ही ५० पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एका तालुक्यात अतिवृष्टीचा...
October 18, 2020
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती . वेळेत पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा अंदाज लावला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे...
October 04, 2020
देऊर (धुळे) : धुळे तालुक्यातील २०२०-२१ या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी (आणेवारी) तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केली आहे. प्रातांधिकारी भिमराज दराडे यांनी त्यास मंजूरी दिली आहे.  धुळे तालुक्यातील १७० गावांची खरीप पिकांची पैसेवारी मंडळातील ग्रामपंचायत निहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर...
October 02, 2020
सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज...