एकूण 5 परिणाम
December 17, 2020
हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन  एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा...
November 05, 2020
नांदेड - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२० - २०२१ या वर्षाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा समावेश आहे. यापूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैशावर जाहीर झाली होती. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु त्यानंतर सुद्धा...
November 02, 2020
अकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर...
October 02, 2020
सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज...