एकूण 5 परिणाम
January 01, 2021
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....
December 31, 2020
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....
November 17, 2020
शिरपूर (जि.वाशीम) :  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. सन २०१९/२० करीता शासनाने ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते. परंतु अनुदानाची रक्कम मागील कित्येक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही....
October 31, 2020
यवतमाळ : नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे समोर आले होते. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या पाच महिन्यांत पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता सुधारित पैसेवारीत मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ आली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल...
October 02, 2020
सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज...